जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित

शारदा विद्या मंदिर, गेवराई ता.गेवराई जि.बीड

शारदा विदया मंदिर, गेवराई ता. गेवराई जि. बीड ४३११२७, फोन ऑ. ०२४४७-२६४०५९ मो. ९९२१७४०७४९ आपले स्वागत करीत आहे.

मुख्य पान

  शाळेची प्रशासकीय माहिती व उपक्रमशिलता

शिक्षण संस्थेविषयी

 

प्रशासकीय माहिती

 

विषय

तपशिल

स्थपना वर्ष शाळेची स्थापाना - १९९४

मान्यता आदेश क्र. (३.१)

३४२. ३८ - ४९ दि. ०१/०१/१९९६
शिक्षण खाते मान्यता क्र. मावि ८/ ९४ - ९५/ नमाशा/ १२९०/ ७०६५ बीड दि. २१/११/१९९९
शाळेचे माध्यम मराठी

पे युनिट कोड

४०२९

एस.एस.सी.बोर्ड आदेश क्र.

५७ . ०४ . ०३७

डायस कोड

२७२७०५००१०४

सेमीज कोड

२७२७०५००१०६

७ वी शिष्यवृत्ती सांकेतांक

५३ . ०४ . २५

टॅन क्रमांक

NSKHS11057E
E-Mail id jspmsharda@gmail.com

 

शाळेविषयी
 

मुख्याध्यापकांचा संदेश

 

वर्ग रचना

व इतर याद्या

 
शालेय उपक्रम
 

सहशालेय उपक्रम

 

शिक्षकांसंबंधी

 

फोटो गॅलरी

 

आमचे गुणवंत

 

चालु घडामोडी

 

माजी विद्यार्थी

अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा....................

 • इ.१० वी. साठी जादा तासिकांचे आयोजन.

 • इ.१० वी. साठी आठवडी सराव चाचणी परिक्षांचे आयोजन.

 • माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जादा तासिकांचे आयोजन व मार्गदर्शन.

 • माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेसाठी सराव चाचणी परिक्षांचे आयोजन.

 • विविध वर्गांसाठी सराव चाचणी परिक्षांचे आयोजन.

 • जवाहर नवोदय विद्यालय, प्रवेशपुर्व परिक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग.

 • एन.एम.एम.एस. व एन.टी.एस.ई. परिक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग.

 • शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन.

 • अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी भाषण स्पर्धा.

 • प्रोजेक्टरच्या सहाय्याने डि.व्हि.डी., सि.डी., अ‍ॅनिमेशनव्दारे वर्ग अध्यापन.

 • संगणक -दररोज प्रात्यक्षिक.

 • परिपाठाचे आयोजन.

 • मासिक सामान्यज्ञान स्पर्धांचे ( प्रश्नमंजूशा ) आयोजन.

 • डि.व्हि.डी., सि.डी. मधुन प्रतिथयश व्याख्यातांची व्याख्याने ऐकवली जातात.

 • चित्रकला स्पर्धांचे शालेय स्तरावर आयोजन.

 • रांगोळी स्पर्धांचे शालेय स्तरावर आयोजन.

 • चित्रकला स्पर्धांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

 • 'हस्ताक्षर' सुधार प्रकल्प राबवला जातो.

 • स्नेहसम्मेलनाचे आयोजन. 

 • विविध स्तरावर होणार्‍या भाषण स्पर्धांसाठी मार्गदर्शन.

 • क्रिडा स्पर्धांचे आयोजन व नियमित सराव.

 • विद्यार्थांची आवड निवड शोधण्यासाठी व कलागुनांना वाव देण्यासाठी स्पर्धां.

 • कथा, काव्य, कला क्षेत्रातील साहित्यीकांची माहिती व व्याखाने.

 • गृहभेटीतून पालक विद्यार्थी शिक्षक संपर्क व अभ्यासातील प्रगतीची चर्चा. 

 • विद्यार्थांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी शुभेच्छा पत्र पाठविली जातात.

 • जयंती, पुण्यतीथी निमित्त विचारमंथन.

 • राष्ट्रीय सन समारंभाच्या निमित्ताने त्यांचे महत्व विद्यार्थांना सांगने.

 • विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग.

 • एड्स रॅली, व्यसनमुक्ती रॅली, वृक्षसंवर्धन रॅलीचे आयोजन.

 • माता पालक मेळाव्याचे आयोजन.

 • वेळोवेळी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी.

 • राष्टूभाषा परिक्षांचे आयोजन.

 • स्वयंशासन दिनाचे आयोजन.

 • शालांत प्रमाणपत्र परिक्षार्थींना निरोप समारंभाचे आयोजन.

 • शैक्षणिक सहलीचे आयोजन.

 • सायबर, गणित, विज्ञान, इंग्रजी ऑलंपियाड परिक्षांचे आयोजन.

 • विद्यार्थांना प्रश्नावली पुरवणे.

 • स्वतंत्र लैझीम पथक

 • सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा.

आठवड्यातील गृहपाठ
 

आपले मत नोंदवा

Feedback.. Write Us..

 
 वर जा.....  
वर जा.....  
   

All The Rights Reserved : Sharda Vidya Mandir, Georai Tq Georai Dist Beed

Designed and Developed By: Kulkarni S.A. (M.Sc.M.Phil.M.A.B.Ed.) 9422707468